ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे

Friday, 16 October 2015

Download offlinle Bluestacks for your school PC

तुमच्या शाळेतील सर्व संगणकावर offline bluestacks आता वापरा

प्रत्येक वेळी इंस्टाल करताना इंटरनेट ची गरज नाही एखादा download करा कितीही PC वर इंस्टाल करा

Requirements

minimun 1 GB RAN
INTEL OR AMD PROCESSER
OPEN GL 2.0

FEATUERS

PRE ROOTED BLUESTACKS

खालील लिंक वरून DOWNLOAD करा

How to install windroye on laptop

प्रथम. खालील. लिंक वरुन windroye 2.8.0
Download करा
 windroye 2.8.0
झिप फाईल. फाॅरमॅट मध्ये
 
आता पुढील प्रमाणे  सेटिंग करा
Language. Input. मध्ये  जाऊन. भाषा बदला
Android. App install करण्यासाठी  प्रथम. APK files.  Save करुन ठेवा
SETTING ->APK INSTALL>select. Ur app
अशाप्रकारे  install kara